मागील वर्षभरात भिवंडी लोकसभा विकासासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न....**इतरांना जे दहा वर्षात जमले नाही,ते एक वर्षात करण्याचा माझा प्रयत्न ..खासदार बाळ्या मामा
भिवंडी: भिवंडी लोकसभा क्षेत्रात सत्ताधारी खासदारांना जे दहा वर्षात जमले नाही,त्या कामांना मी एक वर्षाच्या काळात प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला आहे अशी प्रतिक्रिया भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. लोकसभा सदस्य म्…